...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '.... या माझ्या काव्यसंग्रहातील.. लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...
Friday, July 30, 2010
थकवा
नवी संकटं नवे आजार वाट माझी बघत असतात जुन्या जागेची नवी दुखणी रोज मला हसत असतात मी हि आपला सहन करतो देवाशी नुसताच बोलत राहतो पदरात पडेल तेवढा त्रास आज काल मी झेलत राहतो चारोळीकार - कवी किरण
No comments:
Post a Comment